Web Media – Our Thoughts http://mediacura.com/blog From Journey of Imagination to Journey of Creation Tue, 09 Jan 2018 15:54:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=4.8.23 पत्रकारांसाठी नवी दशसुत्री: २०१८ http://mediacura.com/blog/2018/01/06/patrakardashsutri/ http://mediacura.com/blog/2018/01/06/patrakardashsutri/#respond Sat, 06 Jan 2018 12:36:46 +0000 http://mediacura.com/blog/?p=147 यमाजी मालकर

जग इतके प्रवाही होत चालले आहे आणि त्यातील समग्र बदलांनी इतका वेग घेतला आहे की त्यातून पत्रकारिता किंवा माध्यमे वेगळी राहूच शकत नाहीत. कारण माध्यमे ही समाजाचाच भाग आहेत. एवढेच नाही तर ते समाजाला पुढे घेऊन जाणारे इंजिन आहे, असे म्हटले जाते , त्यामुळे नव्या चांगल्या प्रवाहांचे पत्रकारांनी स्वागत केले पाहिजे. २०-२५ वर्षांपूर्वी पत्रकारिता केलेले काही पंडित हे पत्रकार समाजात कसा वेगळा आहे, माध्यमे कशी वेगळी आहेत, असे सांगण्याचा आटापिटा करत होती. मात्र त्यांनाही माहित असते की आपण रेटले तसे आग्रह आता रेटले जाणार नाहीत. मात्र आपण त्याकाळी कशी मर्दुमकी गाजवली, अशी रसभरीत वर्णन करण्याची आपल्याकडे सर्वच क्षेत्रात पद्धत पडली आहे. नव्या पिढीला आपण काहीतरी पाप करत आहोत, असे वाटावे, असे मार्गदर्शन करण्यात मागील पिढी पटाईत असते. माझे मत असे आहे की प्रत्येक पिढीला आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असते आणि त्यानुसारच ती जगत असते. त्यामुळे आजच्या तरुण पत्रकारांच्या पिढीने परंपरेची फार ओझी घेवून जगण्याचे काही कारण नाही.

अनेकांना प्रथमदर्शनी हे पटणार नाही, मात्र आज ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते त्याचा आणि माध्यमांतील दैनंदिन कामाचा फारसा संबंध राहिलेला नाही. अर्थात हे काही केवळ पत्रकारितेलाच लागू नाही. एकूणच शिक्षण प्रक्रिया आणि जीवनातील आव्हाने – यांनी केव्हाच फारकत घेतली असून आता कौशल्ये जास्त महत्वाची ठरत आहेत. वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, रेडिओ, ऑनलाइन सोशल मिडिया आणि जनसंपर्क अशा सर्वच प्रकारच्या माध्यमात वेगवेगळी कौशल्ये लागतात. ही कौशल्ये फार जगावेगळी आहेत, असे एकेकाळी माध्यमांतील लोक म्हणत होते आणि त्यावेळी ते खरेही होते. मात्र गेल्या १५ वर्षांनी ते वेगळेपण हिरावून घेतले आहे, याचे भान आता पत्रकारांना ठेवावे लागणार आहे. आपण कोणीतरी फार वेगळे आहोत, असा जो पत्रकारांचा वावर असतो, तो पुढील काळात कमी करावा लागणार आहे.

ज्याला नाव देणेही अवघड झाले आहे, अशा या आजच्या काळाला सामोरे जाताना तरुण पत्रकारांना काय सांगावे, असा प्रश्न मला पडला तेव्हा पत्रकारांसाठी एक दशसुत्री तयार करावी, असा विचार मनात आला आणि ती मी तयार केली आहे. मला वाटते सूत्रबद्ध पद्धतीने ते सांगणे अधिक सोपे होईल. अशीच एक दशसुत्री मी १५ वर्षांपूर्वीही केली होती, मात्र आता असे लक्षात येते की ती आता जुनी झाली. तिची उपयोगिता कमी झाली. १५ वर्षांचा काळ हा फार मोठा म्हणता येणार नाही, मात्र गेल्या १५ वर्षांतील समग्र बदल पाहिले की जगाने आणि भारतीय समाजानेही मोठा प्रवास केला आहे. ही दशसुत्री त्या प्रवासाला धरून आहे. ती माझ्या अनुभवावर आणि आकलनावर आधारित आहे, त्यामुळे तिला मर्यादा असू शकतात, हे वाचकांनी लक्षात घ्यावे. शिवाय तिला मी २०१८ ची दशसुत्री म्हटले आहे, याचा अर्थ काही मुलभूत गोष्टी वगळता ती पुढील वर्षीही बदलू शकते.

  • पत्रकार हा व्यापक विचार करणारा असला पाहिजे. त्यामुळे त्याने एखाद्या घटनेचे सर्व पैलू समजून घेवून मग आपले मत तयार करण्याची दक्षता घ्यावी. विशेषतः आपल्यावर प्रभाव असणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या विचारसरणी आणि पुस्तकांच्या आहारी जावून आपण आपले मत तयार करत नाही ना, याची खात्री करून घ्यावी.
  • आजच्या काळात विषयांचे वैविध्य इतके वाढले आहे की सर्वच विषयातील थोडे थोडे कळण्याचीही शक्यता राहिलेली नाही. त्यामुळे विविध विषयात गती असणाऱ्यांची नोंद आपल्याकडे असली पाहिजे. नवा विषय समोर आला की तो त्याच्याकडून शालेय विद्यार्थ्यासारखा समजून घेतला पाहिजे.
  • भूमिका स्थानिक घ्यायची की व्यापक, असा पेच सध्या विभागीय असमतोल आणि जागतिकीकरणामुळे वाढला आहे. कारण स्थानिक घटनांवर राज्य, देश आणि जगाचा प्रभाव वाढला आहे. अनेकदा असे होते की आपण नोकरी करतो तेथे स्थानिक भूमिकाच घेणे भाग असते. पण ती घेताना आपल्या मजकुरात राज्य, देश आणि जगाच्या दृष्टीकोनाचा अजिबात समावेश केला नाही, असे होता कामा नये.
  • कोणत्याही मांडणीचे माध्यम हे भाषा आहे. ती भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी आपल्याकडे असू शकते. आपण व्यक्त होतो आहोत ती भाषा आपण शुद्ध लिहितो ना, आपण जे वेगळे शब्द वापरतो आहोत, त्या शब्दांचे कंगोरे आपल्याला माहीत आहेत ना, याचा विचार केला पाहिजे. भाषा तपासण्यासाठी आतापर्यंत वार्ताहर, उपसंपादक, मुद्रितशोधक अशी रचना होती, मात्र आता ती तशी असणार नाही. त्यामुळे आपला मजकूर आपण देतो तसाच प्रसिद्ध झाला पाहिजे, अशी तयारी आता केली पाहिजे.
  • घटना, प्रसंगाचे नेमके वर्णन करणे आणि वर्तमानाला भविष्य, भूतकाळाशी जोडणे, हे पत्रकाराचे कामच आहे. ते कौशल्य आपल्याकडे असलेच पाहिजे. मात्र सध्या हे सर्व ज्या यंत्रतंत्रातून आणि ज्या पद्धतीने पोचविणे आवश्यक आहे, त्या कौशल्यालाही तेवढेच महत्व आले आहे. त्यामुळे विचार मांडणीचे कौशल्य माझ्याकडे आहे, तर मी बाकीचे यंत्रतंत्र का शिकू, असे आता म्हणता येणार नाही. भविष्यात येवू घातलेली सर्वच कौशल्ये महत्वाची आहेत आणि त्याबाबतीत आज असलेले अवलंबित्व कमी कमी करत गेले पाहिजे.
  • पत्रकारांना सर्वच बातम्या द्याव्या लागतात. त्यामुळे काही वेळा स्थानिक राजकीय नेते, नोकरदार व्यावसायिकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. वार्तांकन हा आपल्या कामाचा भाग असून त्यात आपण वैयक्तिक कोणाची बाजू घेत नाही ना, याची खबरदारी घेतली पाहिजे. आपण सर्वांचे मित्र आहोत आणि कोणाचेच शत्रू नाही, अशीच पत्रकाराची भूमिका असली पाहिजे. विशेषतः शेरेबाजी असलेले लेखन म्हणजेच चांगली पत्रकारिता अशी अनेकांची धारणा बनत चालल्याने आणि चांगले पत्रकार म्हणजे असे शेरेबाजी करणारे पत्रकार असा सार्वत्रिक समज झाल्याने आपणही त्या रांगेत जाऊन बसावे, असा मोह होऊ शकतो. पण त्यामुळे आपण अनेकांना विनाकारण दुखावत असतो, हे लक्षात ठेवावे आणि त्यामुळे मानहानी वाट्याला येवू शकते, याची तयारी ठेवावी. गावाचा, राज्याचा आणि देशाचा कारभार हाकणाऱ्या नेते, अधिकाऱ्यांना जनतेतील जाणकार मतांची गरज असते. केवळ पत्रकारांच्या सल्ल्याची नव्हे, याचे भान ठेवले पाहिजे.
  • गावात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात होणाऱ्या उभारणीला म्हणजेच संपत्ती निर्माण होण्याला फार महत्व आहे. संस्थांची उभारणी ही खूप अवघड असते. व्यापार उदीम हे नेहमीच चढउतारातून चाललेले असतात. त्यामुळे सरकारी आणि खासगी संस्था, संघटनांना आपण काही किरकोळ कारणांनी बदनाम तर करत नाही ना, हे सतत तपासले पाहिजे. विशेषतः काही किरकोळ घटनांच्या बातम्या पानाच्या रचनेसाठी (दूरचित्रवाणीत वेळ भरून काढण्यासाठी) मोठ्या मथळ्याने प्रसिद्ध होतात. या प्रकारची सुरवात आपल्यापासून होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.
  • नव्या काळात अर्थकारणाला अतिशय महत्व आले आहे. बहुतांश घटनांच्या मुळाशी अर्थकारणच असते. त्यामुळे कोणत्याही लेखनात त्याला महत्व देण्याची गरज आहे. कोणत्याही घटनेमागील अर्थकारणाचा शोध घेतल्यास ती घटना वाचक/ श्रोत्यांपर्यंत चांगली पोचविली जाऊ शकते. यात नेमकी आकडेवारी फार महत्वाची भूमिका पार पाडत असते. मात्र तिचाच सध्या अभाव असतो. अशी खात्रीशीर आकडेवारी देण्याची सवय लावून घेतली पाहिजे. अधिकृत वेबसाईटस् आणि इंटरनेटमुळे ती मिळविणे आता सोपे झाले आहे.
  • व्यक्ती आणि पत्रकार ही भूमिका वेगळी असली पाहिजे, हे योग्यच आहे. मात्र ती तेवढ्या विशिष्ट वेळेपुरतीच असली पाहिजे. त्यामुळे त्यातील भेद कमी करून त्यामुळे वाढणारा आयुष्यातील तणाव कमी केला पाहिजे. पत्रकारांच्या आयुष्यात धावपळ असते, तणाव निर्माण होतात आणि त्यांची प्रकृती बिघडते, असे म्हटले जाते. मात्र असे हे सर्व पत्रकार म्हणून आपण ओढवून तर घेत नाही ना, असा विचार वेळोवेळी केला पाहिजे.
  • आर्थिक नियोजनाला सध्या अतिशय महत्व आले आहे. पत्रकारितेतून आपल्या आर्थिक गरजा भागत नसतील तर आपण आणखी काही किंवा नव्याने काही केले पाहिजे. पत्रकार आहोत म्हणून आपण नव्याने काही करू शकत नाही, हा विचार बाजूला सारून आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर नवे काही करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. विशेषतः पत्रकारितेतून चिटकलेली खोटी प्रतिष्ठा वेळप्रसंगी बाजूला सारली पाहिजे.

नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !

ymalkar@gmail.com

]]>
http://mediacura.com/blog/2018/01/06/patrakardashsutri/feed/ 0
Explore your Business with designing a Responsive Website http://mediacura.com/blog/2017/09/23/explore-your-business-with-designing-a-responsive-website/ http://mediacura.com/blog/2017/09/23/explore-your-business-with-designing-a-responsive-website/#respond Sat, 23 Sep 2017 11:50:31 +0000 http://mediacura.com/blog/?p=115 Business with designing a Responsive Website

Responsive Design is a designing technique which represents a layout of a website as per the mobile device. In responsive design, the layout is created as per the mobile webpage requirement. The prime intention for opting the responsive design of a website is to spread your website/application to the huge number of users or target audience. Responsive design converts web pages into the flexible layouts for the device. The objective of responsive design is to get an easy access on user’s device screen.

Responsive design is the creation of a website that looks different from the desktop in the mobile screens. Designing a responsive website is profitable to your business. But you should take care of layout, images, and graphics which are used in a website and are similar to the responsive website.

Significance of Responsive Web Designing:- 

  1. Increasing Number of Mobile Users-

Nowadays surfing, searching or visiting a website largely is done through mobiles. People use mobile screen for reference more than desktops. That’s why you should prefer responsive website for your business. Customers’ wants quick results for their research, so majorly this action is done by mobile. The mobile device can get easy access from any location. Because of that responsive website is important these days.

  1. Mobile usage for Social Media-

Social media grab an addiction of mobile throughout all the age group. Link sharing, commenting like through the mobile on social sites increases day by day. It creates traffic and increases the viewing in your website through the device. The responsive website plays a major role here as on social media.

  1. Offers Better User Experience-

The responsive website provides a good user experience because of easy access. In the responsive website, there is no need to do major scrolling, dragging as like the normal website. Better user experience leads to promote your brand and business speedily.

  1. Help to improve SEO Ranking-

Google recommends a responsive website. Because of offering better user experience, a responsive website will achieve good search ranking. Sometimes websites are not easy to handle due to too much traffic, at that time responsive websites are easy to visit and handle. Mobiles have separate Google search algorithm, so ranking of SEO through the mobile is also countable and high.

  1. Differentiate from Competitors-

Nowadays competition in every field is getting a lot high. So, you should have to promote your business or brand in different and creative ways. Sometimes your competitor has the only website, at that time you should have your responsive website for promoting your business one step ahead. Customers are mobile friendly now, so spread your business with a responsive website and stay ahead of your competitors.

Designing a mobile website or responsive website looks commercial and professional. For the target audience, it’s easy to access and simple to approach. When designing a website you should think about creating a responsive website, it turns to good results.

]]>
http://mediacura.com/blog/2017/09/23/explore-your-business-with-designing-a-responsive-website/feed/ 0
Understand the Difference between Static and Dynamic Websites http://mediacura.com/blog/2017/09/23/understand-the-difference-between-static-and-dynamic-websites/ http://mediacura.com/blog/2017/09/23/understand-the-difference-between-static-and-dynamic-websites/#respond Sat, 23 Sep 2017 07:14:31 +0000 http://mediacura.com/blog/?p=112 Understand the Difference between Static and Dynamic Websites

Whether you want to use static or dynamic website requires the knowledge that you have. If you have searched these terms online or you have overheard it thrown around you by your web designer, you must be having pretty much information associated with it. It is essential to understand the difference between static and dynamic websites so that you can define the finest solution for your website.

But first of all, we have to understand what static and dynamic website is. We should have a clear idea about these terms. If these terms are clear, then we can easily recognize the difference between these two terms. Let us explore something more about the static and dynamic website:

Know More about Static Websites:

Static websites include fixed numbers of pages and structure of web page. It is fixed which provides information to the customer.  The static website must run faster where the page is running on customer’s browser. This type of website is made from HTML and CSS coding on plain text editor such as Notepad. For instance; a company website, institute website, and much more. Static site pages show the particular same information whenever anybody visits it.

Dynamic Websites:

Dynamic websites can change the web page contents dynamically whereas the page is running on customer’s browser.  This type of websites uses server-side programming such as PHP, Asp.NET. and JSP and much more. Dynamic websites use customer side scripting for arranging dynamic design and server-side code to manage to happen, handle session and cookies, and loading and recovering data from the database. For instance; E-commerce websites, online form application, E-governance website, social networking websites to name a few. Dynamic website pages are efficient of creating different content for different people from the same source code file.

Static VS Dynamic Websites:

When it comes to exercising static or dynamic pages for portions of your organization’s website, having the maximum progressive code on each of your pages is not essential. What is necessary is the purpose each page performs for your website. But there are some important differences between static and dynamic websites they are as follows:

  • In static web pages the topic and content of web pages stayed fixed and in dynamic web pages they changed according to run time.
  • Browsing and inserting of static web pages are faster than dynamic web pages because static web pages do not need the appeal of server like dynamic pages.
  • Changing the content in static web pages is a tough job because you have to create and upload a fresh page whereas in dynamic pages server application does this mechanically.
  • In static web pages the extensions of URL are .htm or .html while in dynamic web pages the URL extensions are .php, .asp, and .jsp.
  • Static web pages are made through HTML language whereas dynamic web pages are made by the practice of PHP, Java Script, and Action script languages.
  • Static web pages design is a simple and inexpensive method if you want to make static and non-updating web pages. However, dynamic web pages technique is suitable if you have a strategy to update the content and stuff regularly.

From these differences, you will understand the benefits of these two terms. Due to this, you will be able to choose the correct type of websites.

]]>
http://mediacura.com/blog/2017/09/23/understand-the-difference-between-static-and-dynamic-websites/feed/ 0
Bring Life to Your Website by Using Dreamweaver http://mediacura.com/blog/2017/09/20/bring-life-to-your-website-by-using-dreamweaver/ http://mediacura.com/blog/2017/09/20/bring-life-to-your-website-by-using-dreamweaver/#respond Wed, 20 Sep 2017 07:40:55 +0000 http://mediacura.com/blog/?p=105 Bring Life to Your Website by Using Dreamweaver

A Dreamweaver web design tool is one interesting addition for giving life to your website. It is a useful function or program used by web designers and developers to create websites. Also for beginners, it is easy to grasp and commence using now that Adobe has upgraded the boarding experience to help new learners. The improved aspects make it possible to go from beginning web designer to specialize in a short time.

With Dreamweaver, you can do top workflow chart to design and development of websites.  There are various stages in web development they are as follows:

  1. Planning Phase Needs to be Done Well: The first step is the planning phase in which you evaluate the viewer’s needs, technical, and marketing requests. You need to also collect essential information for designing and publishing your website and get answers to questions such as:
  • For introducing the website which service provider do I choose?
  • What should be the domain name?
  • If you are transferring current websites into Dreamweaver, where are the files and assets kept presently? Do I have right to use to the server where this information saved?
  • What type of resources is needed for the website?

If you have understood what type of website you want to create and how and where you want to present it then Dreamweaver for the web development is a good option for the next stage.

  1. Organization Matters: See if you have all the resources necessary for your website. Collect and arrange them together in your folders.
  2. Create a Document: Make a new document in Dreamweaver using:
  • A fresh blank document
  • Starter templates enclosed with Dreamweaver
  • Template files made by somebody

4.Come up with a Theme: First of all, understand what Dreamweaver workspace is. Learn a workspace you are contended with, and decide a color theme. Identify the distinct panel in a way that matches you.

  1. Folder Structure can be Helpful: Create your site in Dreamweaver. Gear up on making a folder structure with files and resources. Once you have structured your information and decided a form, you can start making your website.
  2. Code View is Important: Begin with coding your web pages in Code view, or designing them in Design. If you intend to use Photoshop comps, you can drag them into Dreamweaver and work on them too. Add design components like text, images, image maps, colors, movies, sound, HTML links, tables to name a few.
  3. Establish a Web for Making Vibrant Content: Numerous websites contain dynamic pages that allow people to see information stored in the database. Generally, it allows some people to add and edit information in the database. For such pages, you have to build a web server and application server, build a Dreamweaver site and connect to the database.
  4. Check, Review, and Publish Your Website: Once you create pages, you need to review them to find out that if the website is developing according to the design. This process is called live review experience and if you don’t require want one you can use the fixed review in the browser experience.

Dreamweaver web design tool is very useful and helpful. If you are a new learner, then don’t think much just go for it. It is very simple to access.

]]>
http://mediacura.com/blog/2017/09/20/bring-life-to-your-website-by-using-dreamweaver/feed/ 0
Using Design Templates? Beware of things that can affect your business http://mediacura.com/blog/2017/09/14/using-design-templates-beware-of-things-that-can-affect-your-business/ http://mediacura.com/blog/2017/09/14/using-design-templates-beware-of-things-that-can-affect-your-business/#respond Thu, 14 Sep 2017 10:54:56 +0000 http://mediacura.com/blog/?p=96 Using-Design-Templates-Beware-of-things-that-can-affect-your-business

You might have seen tons of companies claiming to offer personalized templates on website but the fact is they are common and popular if you have noticed. Ideally, you need to search for the company that is genuine to create own style of web site design which is unique and can be the suitable for the users who have been looking for a scope to grow in the internet market. Checkout some outlined reasons that can actually alert you about some of the most crucial things associated with website designing templates.

It Works Because it is Popular:

This concept usually works because, only popular designs are sold. But when it comes to selling your own product or service, remember, it is your website that needs to be unique. Though you can easily search for templates and even download it for free. But remember, you need to create a website which can showcase your individuality and father more target audience that can actually be beneficial for your business.

Rigidity is their primary feature:

This is another thing that you need to keep in mind. You may see tons of templates that offer the features which even include adding your own text and images. But it is not the feature as you need to actually make lot of changes to make your layout look exclusive. You can research and compare different company’s site and get an idea which is the genuine one and which is the fake one. Another crucial point is, if you want to update your design at some point of time but adding a slideshow or blog or image, you will not be able to do so if the original template does not have one.

Easy to Recognize:

You might have noticed the increased level of ads for templates on website designing programs. Well, don’t buy it as it will include only basic things like title, header images and even some ugly styled navigation. For potential clients, using such type ready website templates can be a lame idea. That is why; enhance the creativity for your site by choosing a good designer who can actually help you get the right results.

Cheap Options are not always User friendly:

The prime aim of selling such templates is the low Cost of designing a website which they offer. But control your distance towards it as you get only what you pay for. The templates may seem to be little cheap but if you invest in a new website; you will definitely have a first impression on the client that will last for long.

It is time for you to be aware about crucial things that are important for your business to get better audience and good income at minimal investment. Definitely ready template is not the answer but designing a unique one can be.

]]>
http://mediacura.com/blog/2017/09/14/using-design-templates-beware-of-things-that-can-affect-your-business/feed/ 0
Expand Your Business with the help of Creative Web Designing http://mediacura.com/blog/2017/09/06/expand-your-business-with-the-help-of-creative-web-designing/ http://mediacura.com/blog/2017/09/06/expand-your-business-with-the-help-of-creative-web-designing/#comments Wed, 06 Sep 2017 06:11:11 +0000 http://mediacura.com/blog/?p=77 Expand Your Business with the help of Creative Web Designing

Website is an integral part of every business. For promoting or marketing any product or service, business needs a good website. A website is like a profile to your company. Nowadays customers are getting techno-savvy, so they are always surfing for website as per their requirement like information, contact etc. Target audience make their first opinion on quality of your website. If you want quality website for your business, then you should focus on designing a website.

If your web design is attractive then only audience will get attracted towards your site. A website is like face of business so it should look professional and simple. Website design is significant for good website. The audience has always compared one website with other competitor’s website, so your website should be perfect in all aspects. For that, you should know some important benefits of creative web designing.

Beneficial Factors of Creative Web Designing:

  • Make a Strong Impact:

Website is a part of social media. Through social media, audience check out your website and made the first impression. That’s why design of your website should be attractive. A web designer should be creative. Must design professionally and perfectly to make an impact on the target audience.

  • Objective Purpose:

Design of your website should be objective in point of view. Customers come to your website with some particular purpose. So, objective of your business must be clear through your website. Proper and to-the-point information should be there.

  • Revenue Generation

A website is a major factor in revenue generating process. If your website has designed properly, automatically customers will get attracted towards it and eventually you will get more revenue. Creative web designing makes your business profitable. If your website is attractive then more customers spend time on your website and website earns more clicks, it is also a way of revenue generation.

  • Communicative Design:

A website is a strong medium of communication. So, design of your website must be communicative. The website should always be interactive. Through communicative design, you can appeal to the target audience and grow your business.

  • Credibility and Popularity:

Credibility and popularity of your business depend on website. Good and creative design can increase your business popularity as well as credibility. If you give perfect and useful information about your service or product then website can increase your credibility.

  • Creates Different Identity from Competitors:

The good website creates unique identity of your business from your competitors. Web design is a differentiator between your website and your competitor’s website. There should be something innovative and creative design in your website which is diverse from website of your competitors.

A website is a mean of online promotion for your business. So, website must look perfect and informative. It is a face of your business so it should be creative. The success of any website depends on web design. So, explore your business with the companies which provide the best website designing services.

]]>
http://mediacura.com/blog/2017/09/06/expand-your-business-with-the-help-of-creative-web-designing/feed/ 1
Is your Business Ready with a Website to communicate with Audience? http://mediacura.com/blog/2017/08/16/is-your-business-ready-with-a-website-to-communicate-with-audience/ http://mediacura.com/blog/2017/08/16/is-your-business-ready-with-a-website-to-communicate-with-audience/#comments Wed, 16 Aug 2017 09:25:33 +0000 http://mediacura.com/blog/?p=21

Is your Business Ready with a Website to communicate with Audience?
Nowadays, web designing industry has become quite popular in business promotion or marketing any kind of product or service. Internet marketing has caught the interest of millions of users who use the internet to explore and gain knowledge from any corner of the world. This if taken seriously by companies that are into internet marketing will realize that they can gain a good profit out of all this. That is when such companies will need a well-designed website that can be a good mode of communication for your target audience.

There are Sources but a website is always the BEST!
If you consider traditional sources to promote a product or design such as print ads and billboards, you will realize that only limited target audience will approach your business. If you are looking for a prospective client then you must have a good website that can be your business profile. You should have a site which a customer will find catchy even after comparing it with other sites that serve similar business as your company.

Website Designing: Something Worth that You get in Return
A reader does not take more than 10 seconds to make a decision on whether they want to browse your site or not. If you want to create a door that can be the path to their curiosity then you must have an efficient yet user-friendly website. You must understand that a website is the best mode of communication with your target audience. Failing to communicate effectively with your audience will eventually give you a big loss.

Once you have a good web designed site you will see how your business is rapidly achieving success. It is not only a cost effective solution but a reliable service that can give you an extra income online. Your dedication to work must serve the requirements of the customers and website designing is an answer for all the communication problems. So what are you waiting for? Your business needs to a refreshing identity so go ahead and plan for a good website.

]]>
http://mediacura.com/blog/2017/08/16/is-your-business-ready-with-a-website-to-communicate-with-audience/feed/ 32