नवे माध्यमप्रवाह आणि आपण

परेश प्रभू संपादक, दै. नवप्रभा, गोवा   देशातील जवळजवळ 280 दशलक्ष साक्षर वर्तमानपत्रे वाचत नाहीत. आज देशातील 53 टक्के वाचक हा ग्रामीण वाचक आहे. या वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक बाजारपेठेमध्ये असलेल्या संधी आता वृत्तपत्रचालकांच्याही लक्षात येऊ लागल्या आहेत, त्यामुळेच मोठमोठे वृत्तपत्रसमूह…

बातमीचा प्रवास : घटनास्थळ ते टीव्हीचा पडदा

श्रीरंग गायकवाड, वृत्त संपादक, पुढारी, पुणे.   वर्तमानपत्राप्रमाणेच वृत्तवाहिनी अर्थात टीव्ही न्यूज चॅनेलचे रोजचे काम चालते. अर्थात या कामात मोठा फरक असतो तो वेगाचा आणि दृश्यांचा. (Visuals) म्हणजेच घटना ज्या क्षणी घडली त्याच क्षणी किंवा लवकरात लवकर ती टीव्हीच्या पडद्यावर…

जनता आणि शासनादरम्यानच्या संवाद-सेतूची भूमिका बजवावी

मिलिंद बांदिवडेकर माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.   प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि शासकीय कार्यालये यांचा दररोजचा संबंध असतो. पण शासकीय कार्यालये आणि विविध योजनांबाबत वृत्तांकन करीत असताना काही पथ्ये आणि व्यावसायिक मूल्ये पाळणे गरजेचे आहे. याचे पालन करून केलेली…

तंत्रज्ञान, कौशल्ये आणि विेश्वासार्हता!

संतोष देशपांडे संचालक मिडियाक्यूरा इन्फोलाइन, पुणे (santosh@mediacura.com)   मराठी पत्रकारिता सध्या वेगळया संक्रमणावस्थेतून जात आहे. हे संक्रमण प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि नवा वाचकवर्ग यांच्या मिलाफातून घडते आहे. ग्रामीण पत्रकारितेचे केंद्रस्थान हा बातमीदार असायचा. आजही तो आहे, मात्र त्याची पत्रकारितेवरील मक्तेदारी पूर्वीसारखी…

ग्रामीण पत्रकारिताः संकटे आणि संधी

सुनील चव्हाण संचालक, फ्रेंड्स ऑफ फार्मर्स, पुणे   भारत हा विशाल लोकसंख्या असलेला जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. देशातील %0 टक्क्यांहून अधिक जनता खेड्यांमध्ये वास्तव्य करते. शेती हाच अजूनही येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. एकेकाळी स्वच्छ, स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर…

बातमीदारी: एक जबाबदारी

रणजित खंदारे वृत्त संपादक सकाळ, औरंगाबाद   वर्तमानपत्र असो किंवा दूरचित्रवाणी, कोणत्याही प्रसारमाध्यमाचा मुख्य कणा असतो तो बातमीदार (वार्ताहर). समाजात मिळणाऱ्या मानसन्मानाबरोबरच बातमीदारीचा दुसरा अर्थ जबाबदारी आहे, याचे भान बातमीदारास असणे गरजेचे आहे. बातमीदाराने पाठविलेल्या बातमीतील माहिती अंतिम समजून ती…

योग्य व अयोग्य शब्दांची सूची

नेहमीच्या लेखनात येणारे अनेक शब्द कित्येकदा चुकीच्या अर्थाने वापरले जातात वा चुकीच्या पद्धतीने लिहिले जातात. पत्रकारांनी आपली भाषा बिनचूक राहील याची दक्षता घेण्याची गरज आहे, कारण वर्तमानपत्रे वाचणारा वाचक छापील शब्दांना प्रमाण मानत असतो. अलीकडे व पलीकडे अलीकडे व पलीकडे…

पत्रकार आणि साहित्य : आहे मनोहारी तरी…

यमाजी मालकर पत्रकारिता आणि साहित्य याची चर्चा करणे, पत्रकारांच्या दृष्टीने मनोहारी असले तरी आता वेगळा विचार केला पाहिजे, असे मला वाटते. हे मान्य केले पाहिजे की साहित्याचा प्रवाह, वाचनसंस्कृतीला चालना देण्याचे काम आपल्या हातातील माध्यम किंवा वर्तमानपत्राच्या मार्फत पत्रकार नेहमीच…

पत्रकारांसाठी नवी दशसुत्री: २०१८

यमाजी मालकर जग इतके प्रवाही होत चालले आहे आणि त्यातील समग्र बदलांनी इतका वेग घेतला आहे की त्यातून पत्रकारिता किंवा माध्यमे वेगळी राहूच शकत नाहीत. कारण माध्यमे ही समाजाचाच भाग आहेत. एवढेच नाही तर ते समाजाला पुढे घेऊन जाणारे इंजिन…